*कोकण Express*
*कणकवलीत आज रानभाज्या महोत्सव*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली काॅलेज कणकवली, रोटरी क्लब कणकवली, स्नेह सिंधु, कृषी विभाग-आत्मा सिंधुदुर्ग, उमेद-सिंधुदुर्ग इत्यादि सहयोगी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 19 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 1:30 वा. ते 5:30 वा. पर्यंत रानभाज्या पाककृती स्पर्धा व रानभाज्य प्रदर्शन आयोजित केले असून या सोबत रानभाज्यांची ओळख व रानभाज्यांचे आहारातील महत्व आशा विषयावर ङाॅ. बाळकृष्ण गावडे व ङाॅ. निलेश कोदे यांची व्याख्याने होणार आहेत. तरी सर्वानी या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन
*प्राचार्य*
*कणकवली काॅलेज, आणि स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघाच्या वतीने करण्यात आले आहे