*कोकण Express*
*भाजपमध्ये प्रवेशांची मालिका सुरूच*
भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. या सर्व प्रवेश करणाऱ्यांची कामे भाजप पूर्ण करेल, अशी खात्री त्यांना वाटत असल्यानेच सर्व पक्षातील विशेष करून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. हे सर्वजण ज्या उद्देशाने भाजपमध्ये दाखल होत आहेत त्यांना आपण खात्री देतो की, त्यांची ग्रामपंचायतमधील रखडलेली विकासकामे भाजप पूर्ण करेल. भाजप त्यांच्या समवेत कुटुंबासारखा उभा राहील, असा विश्वास भाजप नेते निलेश राणे यांनी आज कुडाळ येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष दादा साईल, तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, युवानेते विशाल परब, सध्या तेरसे, बड्या सावंत, दीपक नारकर, प्रकाश मोरये, दीप्ती पडते, निलेश तेंडुलकर, देवेंद्र सामंत, रुपेश कानडे, पप्या तवटे, ओंकार तेली, प्राजक्ता शिरवलकर, चांदणी कांबळी, राजीव कुडाळकर, राकेश नेमळेकर, नागेश आईर, गोपाळ हरमलकर, तेजस्विनी वैद्य, निलेश परब, राकेश कांदे, विलास कुडाळकर आदी आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार वैभव नाईक यांचे कट्टर समर्थक असलेले गावराईचे उपसरपंच यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून आणि गावातील रखडलेले विकास कामे मार्गी लावण्यासाठी मी निलेश राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला.. गावराई सरपंच सौ. सोनल शिरोडकर यांचे प्रतिपादन
यावेळी गावराई, पडवे, वेताळ बांबर्डे येथील नागरिकांचा भाजपमध्ये प्रवेश…
कुडाळ येथील भाजप कार्यालयात आज गावराई, पडवे आणि वेताळ बांबर्डे येथील नागरिकांनी भाजप नेते निलेश राणे यांच्या मुख्य उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केला. गावराई सरपंच सोनाली शिरोडकर (उबाठा गट), पोलीस पाटील स्वप्निल वेंगुर्लेकर, पडवे ग्रामपंचायत सदस्य सुरेश कदम (उबाठा गट), ग्राम. सदस्य विजयालक्ष्मी परब, ग्राम सदस्य संगीता नलावडे, धनेश तिरोडकर, प्रतिभा गावडे तसेच वेताळ बांबर्डे येथील उभाठाचे पदाधिकारी विशाल सांडव, रोशन सांडव यांच्यासहित अनेक कार्यकत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश माजी खासदार नीलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत युवा नेते विशाल परबतालुका अध्यक्ष दादा साईल यांच्या पुढाकाराने झाला. यावेळी उपस्थित भाजपा पदाधिकारी
गावराई पदाधिकारी
गोपाळ हरमलकर, पंचायत समिती सदस्य बुध अध्यक्ष : बळीराम (आशू ) सावंत संजय आयरे माजी उपसरपंच पोलीस पाटील स्वप्नील वेगुर्लेकर श्रीकृष्ण चिंदरकर, सुमीत शिरोडकर, पोलीस पाटील, स्वप्नील वेगुर्लेकर, सागर कदम, उदय नारळीकर, सखाराम सावंत 1, मंगेश कदम, उमेश भोगले, स्वप्नील शिरोडकर, प्रकाश पावसकर
वेताळ बांबर्डे पदाधिकारी
देवेंद्र सामंत तालुका सरचिटणीस, कैलास यादव बुध अध्यक्ष, भाऊजी नाईक ग्रामपंचायत सदस्य, दशरथ कदम ग्रामपंचायत सदस्य, सुनिल गायकवाड मंडलडाटा ऑपरेटर, राकेश नलावडे मनकी बात प्रमुख, अवधुत सामंत, पराग सांडव, कलिंगण.
पडवे पदाधिकारी
बाबुराव गावडे बूथ कमिटी अध्यक्ष, माजी सरपंच सुभाष दळवी, मंदार पडवळ, रामचंद्र परब, गोविंद परब संजय कदम, प्रशांत परब, दिनेश परब पंकज परब, धनाजी परबब, नम्रता नलावडे,