*कोकण Express*
*उ. बा. ठा गटाचे सौरभ माने यांचा भाजपमध्ये आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश*
उ. बा. ठा गटाचे देवगड युवा सेनेचे शहर संघटक सौरभ माने यानी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत तळेबाजार येथे भाजपामध्ये प्रवेश
केला आहे
. आशिष हडकर सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष भाजप युवा मोर्चा
त्यांच्यासोबत सुदर्शन गोंधळी, रितेश वडपकर, अनिकेत अल्लमवार, तौकीर शेख, भूपेश हरम, सुनील माने, रोहित भहसाळे, पुष्पक भिलारे, भूपेश हरम, , विशाल नाईक, राज कनेरकर सदनान होलसेकर, स्वराज सावंत यांच्यासह अनेक कार्यकत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे
यावेळी प्रवेश घेताना माजी आमदार अजित गोगटे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे भाजपा पदाधिकारी दया पाटील सर्व नगरसेवक उपस्थित होते
यावेळी सौरभ माने यांनी भाजपा देशाचा विकास करू शकतो आमदार नितेश राणे यानी आपल्या मतदारसंघात विकासाची केलेली नेत्र दीपक प्रगती पाहून विकासाच्या प्रक्रियेत आपणही यावे म्हणून प्रवेश केला आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली