*कोकण Express*
*इन्सुलीत ७ लाखाची दारू जप्त;नेरूर येथील एका ताब्यात..!*
*राज्य उत्पादन शुल्कची कारवाई..*
*बांदा ः प्रतिनिधी*
गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी कुडाळ येथील येथील एकावर राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाने कारवाई केली आहे. त्याच्याकडून तब्बल 7 लाख 50 हजारचा दारूसहा 6 लाख 42 हाजरची गाडी असं मिळून 13 लाख 92 हजारचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई आज सकाळी इन्सुली नाका परिसरात करण्यात आली आहे.

