_अधिक बातम्यांसाठी आजच आमच्याशी जोडून रहा_

_अधिक बातम्यांसाठी आजच आमच्याशी जोडून रहा_

 *कोकण Express*

*_अधिक बातम्यांसाठी आजच आमच्याशी जोडून रहा_*

*सोनाळी येथील महिलेचा निर्गुण खून*….

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

वैभववाडी तालुक्यातील सोनाळी गावात एक धकादायक घटना घडली आहे. सोनाळी वाणीवाडी येथील ६५ वर्षीय महिलेचा निरगुण हत्या करण्यात आली आहे. जयश्री साटम असं या महिलेच नाव असून तिच्या छातीवर हत्याराणे वार करून त्याची हत्या झाल्याचे समजते. मृतदेह रक्त स्रोत अवसतेत सापडून आले आहे पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत अधिक तपास सुरु आहे.
मिळालेल्या माहिती नुसार जयश्री साटम ही एकटी घरात राहायची तिच्यावर घातपात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोनाळी सरपंच भीमराव भोसले हे काही कामा निमित्त साटम यांच्या घरी गेले असता त्यांना जयश्री साटम यांचा मृतदेह दिसून आला त्यांनी ताबोडतोब शेजार्यांना याची कल्पना देत पोलिसांना खबर केली. पोलिसांनि तातडीने घटनास्थळी धाव घेत. त्यांना सवषयतपत आदरल्याचे त्यांनी स्वान पथकाला बोलून शोध सुरू केला आहे. त्यामुळे आरोपी लवकर गजाळ होईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!