*कोकण Express*
*योगाद्वारे आपले जीवन निरोगी व समृद्ध करा*
*जिल्हास्तरीय जोगासन स्पर्धेचा निकाल जाहीर, स्पर्धेत अनेकानी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली.*
*कासार्डे प्रतिनीधी : संजय भोसले*
संपूर्ण जगाला भारताने दिलेली देणगी म्हणजे योग होय. योगाने शरीर निरोगी तरी बनतेच पण ते सदृढही होते आणि समृद्धही होते.असे विचार सिंधुदुर्ग जिल्हा योगासन स्पोर्टस् असोसिएशनच्या अध्यक्षा डाॅ. वसुधा मोरे यानी व्यक्त केले. ते कणकवली येथील आयोजीत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेच्या सांगता सोहळ्यात बोलत होत्या.
नॅशनल योगासन स्पोर्टस् फेडरेशन व महाराष्ट्र योगासन स्पोर्टस् असोसिएन आणि सिंधुदुर्ग जिल्हा स्पोर्टस् असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय योगासन निवड चाचणी स्पर्धा कणकवली काॅलेज कणकवली येथीलएच पी सी एल हाॅलमध्ये घेण्यात आली होती. त्या स्पर्धेचा नुकताच निकाल लागला असून ज्या स्पर्धकानी अत्यूच्च कामगीरी केली ते स्पर्धक खालील प्रमाने.
*ट्रॅडिशनल योगा (सिंगल)*
*वयोगट 9 ते 14 (मुली)*
प्रथम क्रमांक – काव्या मुक्तानंद गोंडलकर
द्वितीय क्रमांक -दुर्वा प्रकाश पाटील
तृतीय क्रमांक-अस्मी सचीन राव
चतुर्थ क्रमांक – श्रेया रामचंद्र डोईफोडे.
पंचम क्रमाक- कृतीका राजेंद्र पांढरे.
*9 ते 14वर्षे ( मुलगे )*
प्रथम क्रमांक -वृशाल राजू निकम
द्वितीय क्रमांक- ओमकार चंद्रकात धुरी.
तृतीय क्रमांक- शशांत यशवंत तळेकर
चतुर्थ क्रमांक – प्रसन्रा सोबाजी सावंत
पंचम क्रमांक – योग गणपत पांढरे.
*वयोगट 14 ते 18 (जुनीयर गर्ल्स) ट्रॅडीशनल योगा*
प्रथम क्रमांक – रिया विनायक नकाशे.
द्वितीय क्रमांक – सानिका प्रविन मत्तलवार
*ज्युनीयर बाॅईज ( ट्रडीशनल योगा)*
प्रथम क्रमांक – मयूर सुशांत हडशी.
*सिनीयर गर्ल्स ((वयोगट 18 ते 25)*
प्रथम क्रमांक – निकीता दिपक लाड
द्वितीय क्रमांक – मारीया आशिष आलमेडा
तृतीय क्रमांक – ऐश्वर्या रावन गडकरी.
*सिनियर बाॅईज (वयोगट 28 ते 35 -A)*
प्रथम क्रमांक – प्रथमेश मधुकर पर.
*सिंनियर गर्ल्स ( वयोगट 36 ते 45- B-)*
प्रथम क्रमांक – केसर गोविंद वानिवडेकर.
*सिनियर बाॅईज (वयोगट 36 ते 45 -B-)*
प्रथम क्रमांक- किरण दिनकर ताम्हणकर.
*सिनियर गर्ल्स (वयोगट 46 ते 55 -C-)*
प्रथम क्रमांक- माधुरी रामदास खराडे.
*आर्टिस्टिक योगा सिंगल*
*वयोगट 9 ते 14 मुली*
प्रथम क्रमांक- अस्मी सचीन राव
*वयोगट 18 ते 28 (सिनियर गर्ल्स)*
प्रथम क्रमांक – मारिया इशिष आलमेडा
द्वितीय क्रमांक – निकीता दिपक लाड.
*आर्टिस्टिक योगा डबल*
*वयोगट 14 ते 18 जुनियर गर्ल्स*
प्रथम क्रमांक जोडी-
1) सानिका प्रवीण मत्तलवार .
2) रिया विनायक नकाशे.