*कोकण Express*
*वीज वितरण कंत्राटी कर्मचारी कु.धनंजय फाले यांना अधिक उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज..*
*सामाजिक कार्यकर्ते दिपक खरात:दानशूर व्यक्तींनी या Gp no.9702454605 आर्थिक मदत करावी*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
तालुक्यातील महादेवचे केरवडे रहीवाशी कु.धनंजय फाले वीज वितरण महामंडळाकडे कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत होते मागील आठवड्यात ड्युटीवर असताना लाईटच्या पोलवर काम करत असताना विजेचा जबरदस्त धक्का बसला अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे उपचार घेत आहे.
घरची परिस्थिती अत्यंत बिकट असून आर्थिक मदतीचे गरज आहे.
तरीही दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन एक हात मदतीचा समजून सढळ हस्ते मदत करावी.फाले कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी.यासाठी आवाहन धनगर समाजाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते दिपक खरात यांनी केले आहे.Gp no 9702454605 विशाल शिंदे