*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर*
*सिंधुदुर्ग*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालय उद्या बंद राहणार आहेत. याबाबत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार परिपत्रक जारी करण्यात आले आहे. हे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांच्या सूचनेनुसार जारी केले आहे. गेल्या तीन दिवसांच्या तुरळक पावसाचे मूल्यांकन आणि पुढील तीन दिवसांच्या अंदाजानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामुळे उद्या शाळा, महाविद्यालय बंद राहणार आहे.