*कोकण Express*
*शिष्यवृत्ती परीक्षेत ज्ञानदा शिक्षण संस्था संचालित आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे चे विध्यार्थी जिल्ह्यात प्रथम*
” महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे” यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक (पाचवी) आणि उच्च माध्यमिक ( आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे.
*जिल्हा गुणवत्ता यादीतील विध्यार्थी खालीलप्रमाणे*
*ग्रामीण सर्वसाधारण*
*इयत्ता ८ वी*
१)हर्षिता अजित सावंत ( *जिल्ह्यात १ ली)*
२) मैत्री मुकेश पवार ( जिल्ह्यात १४ वी)
३) प्रणव बाळकृष्ण पाटकर( जिल्ह्यात ४१ वा)
*राष्ट्रीय ग्रामीण सर्वसाधारण* ( ८ वी)
१) वेद सचिन आर्लेकर ( *जिल्ह्यात २ रा* )
३) श्रावणी सतीश सामंत ( *जिल्ह्यात ४ थी)*
२) अनुज राजा घुगे ( **जिल्ह्यात ५ वा)*
*
*भूमिहीन शिष्यवृत्तीधारक ग्रामीण सर्वसाधारण*( ८ वी)
१) आनंद गोपाळ मेस्त्री ( *जिल्ह्यात १ ला* )
२) अय्यान अमजद शेख ( *जिल्ह्यात २ रा)*
३) आर्या प्रमोद साटम ( *जिल्ह्यात ३* री)
*ग्रामीण सर्वसाधारण**
*इयत्ता ५ वी*
१) गौरेश श्रेयस तायशेट्ये (जिल्ह्यात ७ वा)
२) नारायणी गणेश रावराणे (जिल्ह्यात २० वी)
३) प्रणव अरविंद गवळी (जिल्ह्यात ३० वा)
विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे ,उपाध्यक्ष श्री. मोहन सावंत सर,सचिव प्रा.हरिभाऊ भिसे,कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल,सहसचिव श्री.निलेश महिंद्रकर,खजिनदार सौ.शीतल सावंत मॅडम,सल्लागार श्री.डी.पी.तानावडे,मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई, ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना श्री. सखाराम शेंडे सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.