*कोकण Express*
*’एक सही संतापाची’या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद*
दिनांक नऊ रोजी सकाळी साडेनऊ वाजता एक सही संतापाची अभिनव आंदोलनाची सुरुवात कणकवली तालुक्यात नांदगाव तिठा येथून झाली आंदोलनाची सुरुवात झाल्यापासून नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद देत आपल्या सह्या केल्या व आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी दया मेस्त्री शांताराम सादये निलेश मेस्त्री दत्ताराम बिरवाडकर अनिकेत तर्फे अनंत आचरेकर अमृते अवधूत कदम दाभोळकर मॅडमप्रतीक भाट
रोहिदास लोंढे विजय मोरये
प्रकाश तेली आदी मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते