नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा

नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा

*कोकण Express*

*नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा*

**सिंधुदुर्गनगरी, दि. 6 (जि.मा.का.) :*

अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या धरणातील पाणी पातळी 159.50 पर्यंत भरली असून, कुठल्याही क्षणी धरणातील पाण्याचा विसर्ग सांडव्यावरुन अरुणा नदीत चालू होणार आहे. दि. 6 जुलै 2023 रोजी पासून पावसाळी हंगाम संपेपर्यंत नदीपात्रातील पाणी पातळी वाढण्याची शक्यता असल्याने जिवीत व वित्तहानी टाळण्यासाठी ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी नदीपात्रात उतरु नये. सावधानता बाळगावी, असा सतर्कतेचा इशारा आंबडपाल चे मध्यम प्रकल्प विभागीय पथकाचे उप कार्यकारी अभियंता अभय मगरे यांनी दिला आहे.


०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!