एसटी बस स्कूटर अपघातात दोन जणांचा मृत्यू, कणकवली शिवशक्ती नगर येथे झाला भीषण अपघात

एसटी बस स्कूटर अपघातात दोन जणांचा मृत्यू, कणकवली शिवशक्ती नगर येथे झाला भीषण अपघात

*कोकण Express*

*एसटी बस स्कूटर अपघातात दोन जणांचा मृत्यू, कणकवली शिवशक्ती नगर येथे झाला भीषण अपघात*

*एसटी बस स्कूटर अपघातात दोन जणांचा मृत्यू*

*कणकवली शिवशक्ती नगर येथे झाला भीषण अपघात*

कणकवली कनेडी येथून कणकवली कडे येत असणाऱ्या एसटी बसला कणकवली शहरातील शिवशक्ती नगर येथे स्कूटरची जोरदार धडक बसल्याने झालेला अपघातात हरकुळ बुद्रुक येथील दोन जणांचा मृत्यू झाला. सागर मारुती घाडीगावकर 27 हरकुळ गोंडकवाडी तर सुनील सूर्यकांत ठाकूर 45 हरकुळ काळेथर अशी त्यांची नावे आहेत. यातील सागर घाडीगावकर याचा अपघाताच्या ठिकाणीच मृत्यू झाला तर सुनील ठाकूर याच्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. एसटीच्या उजव्या बाजूला थेट समोरूनच धडक बसल्यामुळे हा भीषण अपघात झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!