महाराष्ट्रात राजकीय भूकंप अजित पवार घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ

महाराष्ट्रात राजकीय भूकंप अजित पवार घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ

*कोकण Express*

*महाराष्ट्रात राजकीय भूकंप अजित पवार घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ*

महाराष्ट्रात राजकीय भूकंप..!

विरोधी पक्ष नेते अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत त्यांच्यासह राष्ट्रवादी पक्षाचे ९ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहे अजित पवार हे राजभवनाच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. राज्यपालांची भेट घेऊन ते पुढील प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.

अजित पवार यांच्या बैठकीला उपस्थित आमदार

दिलीप वळसे पाटील

छगन भुजबळ

हसन मुश्रीफ

किरण लहमारे

सरोज अहिरे

अशोक पवार

अनिल पाटील

सुनिल टिंगरे

अमोल मिटकरी दौलत दरोडा

अनुल बेणके

रामराजे निंबाळकर

धनंजय मुंडे

निलेश लंके

मकरंद पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!