*कोकण Express*
*मोदी @ 9 अभियान अंतर्गत कणकवली येथे जेष्ठ कार्यकर्त्यांशी आ. नितेश राणे यांनी साधला संवाद*
*कणकवली ः प्रतिनिधी*
मोदी @ 9 अभियान अंतर्गत जेष्ठ कार्यकर्ता संवाद कार्यक्रमाअंतर्गत आमदार नितेश राणे यांनी कणकवली येथे ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. नरेंद्र
मोदी यांच्या सरकारच्या 9 वर्षाच्या काळात केलेल्या विकास कामसंदर्भात माहिती देण्यात आली, जेष्ठाच्या समस्या ही जाणून घेण्यात आल्या.
यावेळी जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे, तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी उपनगराध्यक्ष बडू हर्णे, शिशिर परुळेकर, अण्णा कोदे, प्रज्वल
वर्दम, दादा कुडतरकर, मनोहर पालयेकर, सखाराम सकपाळ, नामदेव जाधव, प्रभाकर बाक्रे, राजेश रेगे, सुरेश पाटकर, मंगेश मसुरकर आदी उपस्थित होते.