कणकवली बस स्थानकनजिक सर्व्हिस रस्त्यावर दुचाकी व टेम्पोची जोरदार धडक

कणकवली बस स्थानकनजिक सर्व्हिस रस्त्यावर दुचाकी व टेम्पोची जोरदार धडक

*कोकण Express*

*कणकवली बस स्थानकनजिक सर्व्हिस रस्त्यावर दुचाकी व टेम्पोची जोरदार धडक*

*दुचाकी चालक गंभीर जखमी उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविले*

कणकवली मुंबई गोवा महामार्गावर बस स्थानकानजिकच्या पेट्रोल पंपा समोर एका दुचाकी व टेम्पो मध्ये जोरदार धडक झाली. यात दुचाकी चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातात जखमी झालेल्या दुचाकी चालकाला कणकवलीतील एका खाजगी रुग्णालयात त्याला उपचारासाठी तातडीने हलविण्यात आल्याची माहिती घटनास्थळावर बोलली जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की जेव्हा सदरचा दुचाकी चालक एम. एच. ०७ झेड ५१०० हा रस्ता क्रॉस करत असताना बागदेडुन पटवर्धन चौकाच्या दिशेने जाणारा टेम्पो एम एच ०७ पी ८६६ जोरदार धडक बसली आणि दुचाकी चालक रस्त्यावर कोसळला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!