*कोकण Express*
*मोदी @९ महाजनसंपर्क अभियान अंतर्गत लांजा येथील काँग्रेस पक्षाचे २०१४ चे विधानसभा उमेदवार राजन देसाई यांची घेतली भेट*
*रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ प्रभारी प्रमोद जठार*
मोदी @९ महा जन संपर्क अभियान अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे काँग्रेस पक्षाचे २०१४ चे विधानसभा उमेदवार श्री. राजन देसाई यांची भेट घेतली. त्यांच्याशी गेल्या ९ वर्षातील पंतप्रधान मोदींच्या सरकार मधील विकास कामांची चर्चा केली असता. सर्वसामान्यांना दिलासा देणारे सरकार असल्याचे सांगत मोदींचे आभार मानले.