*कोकण Express*
*मोदी @ ९ महा जनसंपर्क अभियान अंतर्गत भाकर संस्था लांजा वृध्दाश्रमाला दिली भेट*
*रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ प्रभारी प्रमोद जठार*
मोदी @ ९ महा जनसंपर्क अभियान अंतर्गत भाकर संस्था लांजा यांच्या आजी आजोबा गाव (वृध्दाश्रम ) येथे मा. प्रमोदजी जठार साहेब यांनी भेट दिली. यावेळी भाकर संस्थेचे संस्थापक श्री. देवेंद्र पाटील यांनी जठार साहेबांचे स्वागत केले.

