ग्रामीण कुटा तसेच ई स्टोर च्या मनमानी कारभारा विरोधात मनसेचा महामोर्चा उद्या सकाळी देवगड पोलीस ठाण्यात धडकणार

ग्रामीण कुटा तसेच ई स्टोर च्या मनमानी कारभारा विरोधात मनसेचा महामोर्चा उद्या सकाळी देवगड पोलीस ठाण्यात धडकणार

*कोकण Express*

*ग्रामीण कुटा तसेच ई स्टोर च्या मनमानी कारभारा विरोधात मनसेचा महामोर्चा उद्या सकाळी देवगड पोलीस ठाण्यात धडकणार….*

आज दिनांक १८/०६/२०२३ रोजी देवगड तालुका मनसेच्या निवडक सदस्यांची तातडीची बैठक अमित जाधव यांच्या जामसंडे येथील घरी आयोजित करण्यात आली होती ग्रामीण कुटा तसेच इ स्टोर विरोधात उद्या सकाळी 11 वाजता पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात येणार असून या संदर्भात नियोनावर चर्चा करण्यात आली,तसेच इतर विषय घेण्यात आले सदर बैठकीस श्री चंदन मेस्त्री, संतोष मयेकर, बबलू परब,जगदीश जाधव,परेश आडकर,अमित जाधव,राजा भाऊ मोंडकर,महेश नलावडे इत्यादी उपस्थित होते….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!