कोलगाव येथे ट्रकची शिवशाहीला धडक.

कोलगाव येथे ट्रकची शिवशाहीला धडक.

*कोकण Express*

*कोलगाव येथे ट्रकची शिवशाहीला धडक..*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकने समोरून ठोकर दिल्याने कोलगाव येथे शिवशाही बसला अपघात झाला आहे. यात ८ प्रवासी आणि दोन्ही गाड्यांचे चालक जखमी झाले आहेत.

हा अपघात आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आंधळ्याचा चढ़ाव येथे सावंतवाडी कुडाळ मार्गावर घडला. दरम्यान जखमी प्रवाशांना अधिक उपचारासाठी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!