*कोकण Express*
*आयडियल इंग्लिश स्कुल चा निकाल 100%; सृष्टी संतोष जोगळे 96. 40% गुणांसह प्रथम*
*कणकवली ः प्रतिनिधी*
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा निकाल नुकता जाहीर झाला असून ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे चा दहावीचा निकाल १००% लागला असून प्रथम कु. सृष्टी संतोष जोगळे ९६.४०% द्वितीय कु. पवन सुनिल पवार ९४% तृतीय कु. अथर्व गजानन गावकर ९३.८०%
कु. मेहविश अमनान शेख ९३.२०% कु. पुनम संतोष जस्कराव ९१.८०% कु. शृंगी श्रीधर मायै २१.८०% कु. दिया दयानंद बांदेकर २१.४०% कु. अंजली वासुदेव मयेकर ९१.४०% कु. दूर्वा मनोज तहसीलदार ९०.८०% कु. प्रणव सुहास बागवे २०.२०% एकूण (६७ विद्यार्थी प्रविष्ट झाले २०% च्या वर १० विद्यार्थी उत्तीर्ण झाले, विशेष प्राविण्यसह ३९ विद्यार्थी उत्तीर्ण प्रथम श्रेणीत ११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सर्व यशस्वी विद्याध्यचि ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर विद्याधर ताई शेटे उपाध्यक्ष मोहन सावंत कार्याध्यक्ष बुलंद पटेल सचिव हरिभाऊ भिसे सहसचिव निलेश महेंद्रकर खजिनदार शितल सावंत सल्लागार डीपी तानावडे शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना शेखर देसाई शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्गातून अभिनंदन केले जात आहे.