*माध्यमिक विद्यामंदिर कनेडीचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३ चा निकाल १००%*     *प्रशालेची १००% निकालाची परंपरा कायम*  *कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री एम्. एम्. सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स व बालमंदिर कनेडी या प्रशालेचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३ चा निकाल १००% लागला आहे. सन २००४ साली प्रशालेमध्ये सेमी इंग्रजी माध्यम सुरू करण्यात आले. सलग १९व्या वर्षी सेमी इंग्रजी माध्यमाचा निकाल १००% लागला आहे हे विशेष. या प्रशालेतील एकूण ६४ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. पैकी विशेष प्राविण्य २४ विद्यार्थ्यांनी प्राप्त केले. ३० विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर १० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. प्रशालेतील प्रथम तीन क्रमांकाचे मानकरी खालील प्रमाणे* –  *प्रथम – राजवर्धन रामचंद्र भानुसे ९६.६०% (५०० पैकी ४८३ गुण)* *द्वितीय -कु. अपूर्वा चारूहास आडकर ९३.८०%  (५०० पैकी ४६९ गुण)* *तृतीय – कु. दिव्या राजेश पवार  ९०.४०% (५०० पैकी ४५२ गुण)*   *कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई चे विद्यमान अध्यक्ष मा. श्री. सतीशजी सावंत व सर्व पदाधिकारी, शालेय समिती चेअरमन सन्मा. श्री. आर्. एच्. सावंत व सर्व सदस्य, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सन्मा. श्री. सुमंत दळवी, पर्यवेक्षक सन्मा. श्री. बयाजी बुराण, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन केले व त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.*

*कोकण Express*

*माध्यमिक विद्यामंदिर कनेडीचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३ चा निकाल १००%

*माध्यमिक विद्यामंदिर कनेडीचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३ चा निकाल १००%*

*प्रशालेची १००% निकालाची परंपरा कायम*

कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री एम्. एम्. सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स व बालमंदिर कनेडी या प्रशालेचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३ चा निकाल १००% लागला आहे. सन २००४ साली प्रशालेमध्ये सेमी इंग्रजी माध्यम सुरू करण्यात आले. सलग १९व्या वर्षी सेमी इंग्रजी माध्यमाचा निकाल १००% लागला आहे हे विशेष. या प्रशालेतील एकूण ६४ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. पैकी विशेष प्राविण्य २४ विद्यार्थ्यांनी प्राप्त केले. ३० विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर १० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. प्रशालेतील प्रथम तीन क्रमांकाचे मानकरी खालील प्रमाणे
*प्रथम – राजवर्धन रामचंद्र भानुसे ९६.६०% (५०० पैकी ४८३ गुण)*
*द्वितीय -कु. अपूर्वा चारूहास आडकर ९३.८०% (५०० पैकी ४६९ गुण)*
*तृतीय – कु. दिव्या राजेश पवार ९०.४०% (५०० पैकी ४५२ गुण)*

*कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई चे विद्यमान अध्यक्ष मा. श्री. सतीशजी सावंत व सर्व पदाधिकारी, शालेय समिती चेअरमन सन्मा. श्री. आर्. एच्. सावंत व सर्व सदस्य, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सन्मा. श्री. सुमंत दळवी, पर्यवेक्षक सन्मा. श्री. बयाजी बुराण, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन केले व त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

*प्रशालेची १००% निकालाची परंपरा कायम*

*कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री एम्. एम्. सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स व बालमंदिर कनेडी या प्रशालेचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३ चा निकाल १००% लागला आहे. सन २००४ साली प्रशालेमध्ये सेमी इंग्रजी माध्यम सुरू करण्यात आले. सलग १९व्या वर्षी सेमी इंग्रजी माध्यमाचा निकाल १००% लागला आहे हे विशेष. या प्रशालेतील एकूण ६४ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. पैकी विशेष प्राविण्य २४ विद्यार्थ्यांनी प्राप्त केले. ३० विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर १० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. प्रशालेतील प्रथम तीन क्रमांकाचे मानकरी खालील प्रमाणे* –
*प्रथम – राजवर्धन रामचंद्र भानुसे ९६.६०% (५०० पैकी ४८३ गुण)*
*द्वितीय -कु. अपूर्वा चारूहास आडकर ९३.८०% (५०० पैकी ४६९ गुण)*
*तृतीय – कु. दिव्या राजेश पवार ९०.४०% (५०० पैकी ४५२ गुण)*

कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई चे विद्यमान अध्यक्ष मा. श्री. सतीशजी सावंत व सर्व पदाधिकारी, शालेय समिती चेअरमन सन्मा. श्री. आर्. एच्. सावंत व सर्व सदस्य, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सन्मा. श्री. सुमंत दळवी, पर्यवेक्षक सन्मा. श्री. बयाजी बुराण, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन केले व त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!