विद्यार्थ्यांना पुढील शालेय शिक्षणासाठी लागणारे दाखले लवकर व विना अडथळा मिळावे

विद्यार्थ्यांना पुढील शालेय शिक्षणासाठी लागणारे दाखले लवकर व विना अडथळा मिळावे

*कोकण Express*

*विद्यार्थ्यांना पुढील शालेय शिक्षणासाठी लागणारे दाखले लवकर व विना अडथळा मिळावे*

नुकताच १२वी शालांत परिक्षेचा निकाल लागलेला आहे. काही. दिवसात १०वी चा निकाल लागणार आहे. त्या सर्व तरुण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाकर्ता महाविद्यालयात प्रवेश घेण्याकरता आपल्याकडुन उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, डोमेशिल दाखला अशा विविध दाखल्यानंकरीता विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे पालक आपल्या कार्यालयाकडे अर्ज करणार आहेत. त्या विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षण प्रवेशांकरीता आपणाकडुन जलद गतीने सर्व कारवाई होऊन दाखले देण्यात यावे. तरी सर्व तरुण विद्यार्थ्या आपल्या कार्यालयात पुढील शिक्षण घेण्याकरीता अर्ज करतील त्यांना विना अडथळा जलद दाखले देण्यात याचे निवेदन मा तहसीलदार यांना देण्यात आले त्यावेळी शांताराम सादये प्रशांत उपरकर सुनील सोनार मनसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!