*कोकण Express*
*केंद्रीयमंत्री माननिय नारायणराव राणे यांच्या कणकवली संपर्क कार्यालय येथे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
हिंदुत्वाचे जाज्वल्य,थोर क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीयमंत्री माननिय नारायणराव राणे साहेब यांच्या कणकवली संपर्क कार्यालय येथे माननिय आमदार नितेशजी राणे साहेब यांनी जाऊन सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले.सोबत उपस्थित कणकवली नगराध्यक्ष श्री.समीर नलावडे,भाजप तालुका अध्यक्ष श्री.मिलिंद मेस्त्री,सर्व नगरसेवक व भाजप पदाधिकारी