*कोकण Express*
*मनसेकडून तालुक्यातील बारावी टॉपर सेजल परब चा सत्कार*
*कणकवली ः प्रतिनिधी*
महाराष्ट्र नवनिर्माण सेना कणकवली यांच्या वतीने बारावी परीक्षेत कणकवली तालुक्यातून प्रथम आलेल्या सेजल सत्यवान परब हिचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशांत उपरकर शांताराम सादये अमृते सुनील सोनार रणजीत सावंत शेलार व सेजल चे काका आणि कुटुंबीय उपस्थित होते.