उच्च माध्यमिक परिक्षेचा देवगड तालुक्याचा निकाल ९६.८८ टक्के

उच्च माध्यमिक परिक्षेचा देवगड तालुक्याचा निकाल ९६.८८ टक्के

*कोकण Express*

*उच्च माध्यमिक परिक्षेचा देवगड तालुक्याचा निकाल ९६.८८ टक्के*

*देवगड ः प्रतिनिधी*

फेब्रुवारी २०२३ ध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक परिक्षेचा देवगड तालुक्याचा निकाल ९६.८८ टक्के लागला असून न. शा. पंतवालावलकर ज्युनिअर कॉलेज देवगडची वाणिज्य शाखेची विद्यार्थीनी आदिती मिलींद कुबल (९४.८३) मिळवून प्रथ तर, द्वितीय रोहन दिपक नार्वेकर (९२.६०) गुण ळिवून द्वितीय व याच महाविद्यालयाचा सिध्देश उदय सावत(९१.८३) तृतीय आला आहे. तालुक्यातुन ११५६ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यापैकी ११२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष प्राविण्यध्ये ६८, प्रथम श्रेणी ४०६, द्वितीय श्रेणी ५०८ आणि तृतीय श्रेणीत १३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

तालुक्यातील उच्च माध्यमिक परिक्षेचा निकाल पुढीलप्रमाणे एन्. एस्. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालय, देवगड ९८.६४ टक्के बारावी

विज्ञान १७७ पैकी १७७, १०० टक्के निकाल प्रथम स्वजय चंद्रकांत कदम ( ७३. १७) द्वितीय अनुजा रविंद्र धरणे (७३), तृतीय ऋतुजा दिनेश कमळे (७२) बारावी कला १६४ पैकी १५६ उत्तीर्ण, ९५.१२ टक्के निकाल प्रथम वेदश्री उदय बापट (८६ ५०), द्वितीय यशश्री दिपक सुतार (८४.६७), तृतीय संतोषी संतोष सुतार (७८.६७)

बारावी वाणिज्य १८४ पैकी १८४ उत्तीर्ण, १०० टक्के निकाल प्रथम आदिती मिलींद कुबल (९४.८३), द्वितीय रोहन दिपक नार्वेकर (९२.६०), तृतीय सिध्देश उदय सावंत (९१.८३) बारावी एम्सीव्हीसी ६६ पैकी ६६ विद्यार्थी उत्तीर्ण, १०० टक्के निकाल प्रथम मानसी रमाकांत जुवाटकर(७८), द्वितीय निधी प्रमोद घाडी (०५), तृतीय हितीशा प्रभाकर वारीक (७४.८३) देवगड हाविद्यालयात चारही शाखात वाणिज्य शाखेची आदिती मिलींद कुबल ही विद्यार्थीनी ९४.८३ टक्के गुण मिळवून तालुक्यात केंद्रात व महाविद्यालयात प्रथ जाली आहे.

श्री नामदेव तिरा माणगांवकर कला, वाणिज्य (संयुक्त) कनिष्ठ महाविद्यालय मोड निकाल ९८.४१ टक्के प्रथम यश दत्ताराम अनभवणे (८१.६७), द्वितीय मधुरा प्रकाश तिर्लोटकर (७५. १७), तृतीय साईल गोपीनाथ मोंडकर (७४.८३) मिठबांव ज्युनिअर कॉलेज (कला शाखा) १०० टक्के

प्रथम तन्वी मनोहर लब्दे (७१.५०), द्वितीय सानिका विद्याधर लब्दे ( ६७.४७), तृतीय ऋतुजा मारूती लब्दे (६०) शिरगाव हायस्कुल व कनिष्ठ

महाविद्यालय शिरगाव निकाल ९९.३१ टक्के वाणिज्य शाखा १०० टक्के, १०१ पैकी १०१ उत्तीर्ण प्रथम दर्शना कृष्णा राणे (८९), द्वितीय साक्षी चंद्रकांत नरे (८४.६७), तृतीय साक्षी शशिकांत साटम (८३.८५) कला शाखा ९०.७७ टक्के निकाल ४५ पैकी ४४ उत्तीर्ण प्रथम हर्षदा सत्यवान चव्हाण (६८.८७) द्वितीय सानिका जगन्नाथ तर्फे (६६.३३) व तृतीय माधुरी विजय सुर्वे (६५. १७) शेठ म.ग. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय देवगड १०० टक्के निकाल बारावी वाणिज्य शाखा १०० टक्के प्रथम कृतिका राकेश महाजन ( ८५.५०), द्वितीय पौरवी विनय भडसाळे (६५.५०), तृतीय तन्वी पांडूरंग घाडी (६२.५०) श्रीराम माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पडेल ९५.०६ टक्के निकाल बारावी वाणिज्य प्रथम चैत्राली प्रकाश

कामतेकर (८२.८३), द्वितीय साक्षी मुरलीधर नार्वेकर (८१.६७), तृतीय सिध्देश विजय तिर्लोटकर (७८)

बारावी कला प्रथम पुर्वा अशोक घाडी (७४), द्वितीय वैष्णवी निलेश मयेकर (७०. ५०), तृतीय अक्षता संतोष टुकरल (६८.३३) कै. सौ. जानकी शिवराम राणे कला व वाणिज्य (सं) कनिष्ठ महाविद्यालय मुटाट ९७.४३ टक्के निकाल, ३९ पैकी ३८ उत्तीर्ण वाणिज्य शाखा १०० टक्के निकाल २१ पैकी २९ उत्तीर्ण

प्रथम-ममता विश्वास राणे (७८. १७), द्वितीय गौरी शरद पाळेकर (७५), तृतीय विभागून दिव्या हरीश्चंद्र परब व दिव्या अनाजी प्रभू( ७४. १७) कला शाखा ९४.४४ टक्के १८ पैकी १७ उत्तीर्ण

प्रथम अनुराग मुकूंद प्रभू (६४.५०), द्वितीय मृणाल महेश डोंगरकर (५५.६०) तृतीय सुजल संतोष पाळेकर (५४.६७) श्रीराम रिश्वर गोगटे माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यांदीर, जामसंडे ८१.१ टक्के निकाल, ३७ पैकी ३०उत्तीर्ण इयत्ता १२ वी प्रथम रोशन संजय पोकम (७३.१७) द्वितीय हर्ष संतोष धुमाळ (७१) तृतीय क्रमांक विभागून निखिल नरेंद्र परब व रोहीत दिलीप पाटकर (६८.८३) इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी ९०.९० टक्के निकाल २२ पैकी २० उत्तीर्ण प्रथम रोशन संजय पोकम (७३.१७)

द्वितीय हर्ष संतोष धुमाळ (७१) तृतीय क्रमांक विभागून निखिल नरेंद्र परब (६८.८३) इलेक्ट्रीकल ६६.६६ टक्के निकाल, १५ पैकी १० उत्तीर्ण प्रथम रोहीत दिलीप पाटकर (६८.८३), द्वितीय प्रणय विश्वनाथ आलव (६३. ५०) तृतीय यश भूषण कोयंडे (६२.३३) भगवती हायस्कूल व स्वर्गीय वीणा सुरेश बांदेकर ज्युनिअर कॉलेज व व्होकेशनल कोर्स मुणगे १०० टक्के निकाल प्रथम-ईशा प्रमोद हिर्लेकर (८९.३३), द्वितीय सायली सुभाष परब (७५. १७), तृतीय दिपेश दिनेश लब्दे (७४.३३) फणसगाव ज्युनिअर कॉलेज ९६. २५ टक्के निकाल वाणिज्य १०० टक्के निकाल ४१ पैकी ४९ उत्तीर्ण प्रथम रिया परशुराम अनभवणे (७७, ३३), द्वितीय ऋतिका रविंद्र 4 मणचेकर (७१, १७) तृतीय विनया विष्णू धालवलकर (६८.३३) कला शाखा ९२.३० टक्के निकाल, ३९ पैकी ३६ उत्तीर्णप्रथम श्रवण प्रकाश गुरव (७०.१७), द्वितीय निकीता उदय गुरव (६८. ५०), तृतीय दीक्षा हरी वैद्रुक (६२.३३)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!