कणकवली दुय्यम निबंधक कार्यालयातील लाईटच्या बोर्डला आग

कणकवली दुय्यम निबंधक कार्यालयातील लाईटच्या बोर्डला आग

*कोकण Express*

*कणकवली दुय्यम निबंधक कार्यालयातील लाईटच्या बोर्डला आग*

आग ताबडतोब आटोक्यात; सुदैवाने अनर्थ टळला

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली तहसील कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर दुय्यम निबंधक कार्यालय आहे. या कार्यालयातील आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास विद्युत बोर्डला अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ती आग ताबडतोब पाणी मारुन आटोक्यात आणण्यात आली. मात्र, त्यामुळे दस्त नोंदणीचे काम काही ठप्प होणार आहे. विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम त्वरित केलं जाणार आहे. त्यामुळे दुय्यम निबंध कार्यालयाचे मोठे नुकसान झाले आहे. आग ताबडतोब आटोक्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!