*कोकण Express*
*कणकवलीत सिंपन प्रतिष्ठानच्या वतीने मनिषा आनंदराज आंबेडकर यांचे स्वागत*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवलीत सिपन प्रतिष्ठानच्या वतीने मनिषा आनंदराज आंबेडकर यांचे स्वागत सिंपन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल तांबे यांनी केले.
यावेळी कार्याध्यक्ष डॉक्टर संदीप कदम, अंतर्गत हिशोब तपासणी लक्ष्मण चौकेकर, राजेश कदम, जयप्रकाश कदम, सोनल तांबे आणि
कुणाल भानुषाली आदी उपस्थित होते.