तिलारी येथे भटवाडी पुलाजवळ महिलेचा खुन

तिलारी येथे भटवाडी पुलाजवळ महिलेचा खुन

*कोकण Express*

*तिलारी येथे भटवाडी पुलाजवळ महिलेचा खुन…*

*तिलारी गावात सगळीकडे भीतीचे वातावरण…*

*दोडामार्ग ः प्रतिनिधी*

तिलारी येथे भटवाडी पुलाजवळ महिलेचा खुन करून चेहरा ठेचलेला मृतदेह पुला शेजारी टाकला घटनेने खळबळ रात्री दहा वाजता घटना उघडकीस दोडामार्ग पोलिस घटनास्थळी दोन चप्पल घटनास्थळी पुलावरून मृतदेह टाकण्यासाठी तो ओढून नेल्याच्या खुणा आढळून आल्याने तर्क वितरताना उधान आले असून घटनेची माहिती मिळतात स्थानिक ग्रामस्थांसह पोलीस प्रशासनाने धाव घेतली आहे अधिक तपास पोलीस करीत आहेत मात्र चर्चांना उधान आले. मात्र घटनेचे नेम कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!