*कोकण Express*
*देवगडचा सुपुत्र असिफ दादन यांची कोकण मेरकॅन्टील को-ऑपरेटिव बँक लिमिटेड च्या चेअरमन पदी नियुक्ती*
*देवगड : प्रतिनिधी*
देवगड सांगवे तिरलोट ठाकूरवाडी सिंधुदुर्ग मधील कोकण मेरकॅन्टील को-ऑपरेटिव बँक लिमिटेड या बँकेच्या चेअरमन पदी देवगडचा सुपुत्र असिफ दादन यांची 2023 ते 2028 पर्यंत नियुक्ती करण्यात आली. चेअरमन पदी नियुक्ती झाल्यामुळे असिफ दादन यांचे सर्व स्तरातून अभिनंदन वर्षाव होत आहे. व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत