*कोकण Express*
*शेर्पे भटवाडी येथे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते कुपनलिकेचे भूमिपूजन*
*कासार्डे ; संजय भोसले*
शेर्पे भटवाडी येथे खासदार विनायक राऊत यांच्या खासदार निधीतून मंजूर करण्यात आलेल्या कुपनलिकेचे भूमिपूजन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, मधुकर राऊत, सचिन सावंत, राजू राणे, एकनाथ कोकाटे, बाळा राऊत, शेर्पे सरपंच विशाखा पांचाळ,साळिस्ते सरपंच प्रभाकर ताम्हणकर, बापू नर, भूषण शेलार, संजय कापसे, धनराज शेलार, प्रकाश नमसे , अनंत यादव आदि मान्यवर व ग्रामस्थ तसेच महिला होत्या.