*कोकण Express*
*देवगड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये भाजपचे 28 सदस्य बिनविरोध*
*आमदार नितेश राणे यांच्या हस्ते सर्वांचे सत्कार*
*देवगड ः प्रतिनिधी*
देवगड तालुक्यातील तेवीस ग्रामपंचायतीमध्ये 41 जागा बिनविरोध निवडून आले आहेत या पैकी 28 सदस्य भाजपाचे बिनविरोध आले त्यांचे सत्कार आज आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले आमदार नितेश राणे यांनी या सर्वांचे अभिनंदन केले
यावेळी माजी आमदार अजित गोगटे तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर तालुकाध्यक्ष रवी पाळेकर सभापती सुनील उर्फ भाई पारकर जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे प्रकाश राणे,नगराध्यक्ष प्रियांका साळसकर व अनेक मान्यवर उपस्थित होते यातील मोडपार ग्रामपंचायत पूर्णतः बिनविरोध झाली आहे या ग्रामपंचायतीमध्ये भाजपाचे सदस्य आहेत
भाजपाचे बिनविरोध निवडून आलेले सदस्य पुढीलप्रमाणे
ग्रामपंचायत टेंबवली हेमंत बाळकृष्ण राणे शशिकांत गोपाळ जाधव संजना मंगेश राणे स्नेहल संतोष घाडी वैष्णवी विशाल टेंबुलकर
ग्रामपंचायत वरेरी प्रिया प्रफुल्ल गोलतकर सपना प्रकाश सावंत पूजा अनिल धरणे ऋतुजा मंगेश डोंगरकर
ग्रामपंचायत गडीताम्हणे ग्रामपंचायतीमध्ये आनंद जगन्नाथ मोरे अपर्णा आत्माराम मोरे
ग्रामपंचायत रहाटेश्वर ग्रामपंचायतीमध्ये नामदेव जयराम घाडी उज्वला अरुण कदम वैशाली विजय पांचाळ
ग्रामपंचायत पाटथर योगेश गणपत परब सिद्धेश गजानन तेली साक्षी विठ्ठल परब चिंतामणी विलास जोइल अंजली अनंत कदम तेजल कृष्णा परब
इळये ग्रामपंचायतीमध्ये सानिका संतोष धुरी
इत्यादी सदस्य बिनविरोध झाली असून मोंड पार ग्रामपंचायतीमध्ये सहा सदस्य बिनविरोध आले आहेत.