नवनिर्वाचित निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी मा. मच्छिंद्र सुकटे यांना आबा खवणेकर यांनी दिल्या शुभेच्छा

नवनिर्वाचित निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी मा. मच्छिंद्र सुकटे यांना आबा खवणेकर यांनी दिल्या शुभेच्छा

*कोकण Express*

*नवनिर्वाचित निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी मा. मच्छिंद्र सुकटे यांना आबा खवणेकर यांनी दिल्या शुभेच्छा*

*सिंधुदुर्ग/प्रतिनिधी:-*

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवनिर्वाचित निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी मा. मच्छिंद्र सुकटे यांची गुरुवारी भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देताना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष व पत्रकार आबा खवणेकर यांनी दिल्या

तर मच्छिंद्र सुकटे यांनी बुधवारी सायंकाळी दुर्ग जिल्ह्यामध्ये हजर होऊन आपल्या निवासी उपजिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!