भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त वेंगुर्ला भाजपा तालुका कार्यालयात प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त वेंगुर्ला भाजपा तालुका कार्यालयात प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन

*कोकण Express*

*भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त वेंगुर्ला भाजपा तालुका कार्यालयात प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन*

*वेंगुर्ले ःःप्रतिनिधी* 

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त भाजपा तालुका कार्यालयात प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
यावेळी जेष्ठ साहित्यिक अजित राऊळ सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला . यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , जि का.का.सदस्य साईप्रसाद नाईक , नगरसेवीका साक्षी पेडणेकर , महीला मोर्चाच्या वृंदा गवंडळकर व रसीका मठकर , सुनील मठकर उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!