कणकवली न.पं.मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

कणकवली न.पं.मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

*कोकण Express*

*कणकवली न.पं.मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली नगरपंचायतच्या वतीने नगराध्यक्ष समीर नलावडे यानी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या

जयंतीनिमित्त नगरपंचायत मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालत अभिवादन केले.

यावेळी नगरपंचायतचे कर्मचारी किशोर धुमाळे, मनोज धुमाळे, सतीश काबळे, प्रशांत राणे, विजय राणे यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष श्री. नलावडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांचे विचार सर्वांनी आत्मसात करावे, असे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!