कणकवली प्रांताधिकारी पदावर जगदीश कातकर यांची नियुक्ती

कणकवली प्रांताधिकारी पदावर जगदीश कातकर यांची नियुक्ती

*कोकण Express*

*कणकवली प्रांताधिकारी पदावर जगदीश कातकर यांची नियुक्ती*

*यापूर्वी कणकवली नायब तहसीलदार, तहसीलदार पदावर केले होते काम*

*वैशाली राजमाने यांची बदली प्रस्तावित*

महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, कणकवली प्रांताधिकारी म्हणून यापूर्वी कणकवलीत नायब तहसीलदार, तहसीलदार पदावर कार्यरत असलेले जगदीश कातकर यांना कणकवली उपविभागीय अधिकारी म्हणून बदलीने पदस्थापना देण्यात आली आहे. जगदीश कातकर हे यापूर्वी कणकवली तहसीलदार कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून कार्यरत होते. काही काळ त्यांनी कणकवली चे प्रभारी तहसीलदार म्हणूनही काम केले होते. तत्पूर्वी दोडामार्ग तालुक्यामध्ये त्यांनी नायब तहसीलदार म्हणून प्रोबेशनरी काम केले होते. त्यानंतर कणकवली व तेथून देवगड तहसीलदार पदावर यांनी काम केल्यावर चिपळूण तहसीलदार व त्यानंतर कोकण भवन येथे पुरवठा अधिकारी म्हणून काम केले होते. सध्या ते नागपूर येथे उपजिल्हाधिकारी राजशिष्टाचार या पदावर कार्यरत आहेत. कणकवली प्रांताधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या वैशाली राजमाने

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!