*कोकण Express*
*कणकवलीत भाजपकडून क्रांतीसुर्य महात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले*
*कणकवली ःःप्रतिनिधी*
कणकवली येथे क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व अभिवादन करून साजरी करण्यात आली.त्यावेळी माजी समाजकल्याण सभापती श्री अंकुश जाधव,भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष श्री मिलिंद मेस्त्री,भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष श्री समीर प्रभुगावकर,श्री प्रशांत सावंत,श्री अशोक कांबळे,श्री चंदू वालावलकर,श्री सागर कदम उपस्थित होते.