युवा उद्योजक विशाल परब यांनी उपस्थित राहुन “मालवणी अवॉर्ड” 2023 च्या कार्यक्रमाला दिल्या शुभेच्छा

युवा उद्योजक विशाल परब यांनी उपस्थित राहुन “मालवणी अवॉर्ड” 2023 च्या कार्यक्रमाला दिल्या शुभेच्छा

*कोकण Express*

*युवा उद्योजक विशाल परब यांनी उपस्थित राहुन “मालवणी अवॉर्ड” 2023 च्या कार्यक्रमाला दिल्या शुभेच्छा*

*कुडाळ ः  प्रतिनिधी*

कुडाळ येथील मराठा समाज हॉल येथे आयोजित केलेल्या रील्स मालवणी पुरस्कृत “मालवणी अवॉर्ड” 2023 च्या कार्यक्रमात उपस्थित राहून शुभेच्छा देताना
युवा नेते तसेच विशाल सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष मा.श्री विशाल परब तर यावेळी विविध क्षेत्रातील कलाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!