मेतके येथील श्री. संत बाळूमामांच्या मंदिरात आ. वैभव नाईक यांनी घेतले दर्शन

मेतके येथील श्री. संत बाळूमामांच्या मंदिरात आ. वैभव नाईक यांनी घेतले दर्शन

*कोकण Express*

*मेतके येथील श्री. संत बाळूमामांच्या मंदिरात आ. वैभव नाईक यांनी घेतले दर्शन*

श्री. संत बाळूमामांचे मूळस्थान श्री क्षेत्र मेतके येथे कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन दर्शन घेतले.यावेळी देवस्थान समितीच्या वतीने बाळूमामांची प्रतिमा भेट देत व फेटा घालून त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी उद्योजक प्रशांत पोकळे, स्वरूप कदम, संतोष गाडगीळ देवस्थान समितीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, दयानंद पाटील, बाबासाहेब पाटील, बळीराम मगर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!