माजी केंद्रीय मंत्री मा श्री सुरेशजी प्रभू यांनी दिले भारतीय जनता पार्टी कुडाळ कार्यलायला दिली सदिच्छा भेट

*कोकण Express*

*माजी केंद्रीय मंत्री मा श्री सुरेशजी प्रभू यांनी दिले भारतीय जनता पार्टी कुडाळ कार्यलायला दिली सदिच्छा भेट…*

*कुडाळ ः  प्रतिनिधी*

माजी केंद्रीय, अर्थ मंत्री आदरणीय मा श्री सुरेशजी प्रभू साहेब यांनी भारतीय जनता पार्टी कुडाळ भेट दिले असता त्यांचे स्वागत सर्व कुडाळच्या पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले त्यावेळी उपस्थित जिल्हा अध्यक्ष राजन तेली,जिल्हा परिषदेचे गटनेते जिल्हा उपाध्यक्ष रणजीत देसाई,कुडाळ तालुका अध्यक्ष विनायक राणे,महिला मोर्चा अध्यक्षा सौ संध्या तेरसे,कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली,महिला सरचिटणीस रेखा काणेकर,जेष्ठ नगरसेविका उषा आठले,जिल्हा चिटणीस भाजपा बंड्या सावंत,जेष्ठ नेते राजू राऊळ,भाजपा युवा मोर्चा जिल्हा प्रवक्ते दादा साईल, भाजप रिक्षा संघटना कुडाळ अध्यक्ष अविनाश पाटील,कुडाळ शक्तिकेंद्र प्रमुख राजू बक्षी,महिला मोर्चा जिल्हा कार्यकारणी सदस्य अदिती सावंत,नगरसेवक सुनिल बांदेकर, युवा मोर्चा सोशल मीडिया जिल्हा संयोजक राजवीर पाटील,बूथ अध्यक्ष निलेश परब,कोषाध्यक्ष गजानन वेंगुर्लेकर, वैभव शेणवी,जालंम पुरोहित तसेच अन्य भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!