*कोकण Express
*माननीय आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या मागणीनुसार कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथील फलक लागले*
*रुग्ण व नातेवाईक यांच्याकडून आ. नितेशजी राणे यांचे कौतुक *
कणकवली उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या नावांचे फलक लावा अशी मागणी माननीय आमदार नितेशजी राणे यांनी काही दिवसांपूर्वी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक यांची कणकवली उपजिल्हा रुग्णालयात भेट घेऊन मागणी केली होती, अखेर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नावाचे फलक लावण्यात आले हे फलक लावले असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांकडून आमदार नितेशजी राणे यांचे कौतुक केले जात आहे.