*श्री देव पाचोबा मित्र मंडळ डांमरे- फोंडाघाट येथे 30 मार्च रोजी रामनवमी उत्सवांचे आयोजन*

*श्री देव पाचोबा मित्र मंडळ डांमरे- फोंडाघाट येथे 30 मार्च रोजी रामनवमी उत्सवांचे आयोजन*

*कोकण Express*

*श्री देव पाचोबा मित्र मंडळ डांमरे- फोंडाघाट येथे 30 मार्च रोजी रामनवमी उत्सवांचे आयोजन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

श्री देव पाचोरबा मित्र मंडळ डांबरे- फोंडाघाट यांच्यावतीने सालाबाद प्रमाणे गुरुवार दिनांक 30 मार्च 2023 रोजी रामनवमी साजरी करण्यात येणार आहे. मला त्यानिमित्य श्री सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे. तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त सकाळी 10 ते 11 वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी 12 ते 3 वा. महाप्रसाद, दुपारी 3 ते 6 वा. हळदीकुंकू, सायंकाळी 6 ते 7 वा. होम मिनिस्टर स्पर्धा, सायंकाळी 7 ते 9 वा. फनी गेम्स, रात्री 9 ते 12 वा. स्वरधारा प्रासादिक भजन मंडळ, तांबोळी ता. सावंतवाडी यांचे भजन व स्थानिक सुस्वर भजने आधी कार्यक्रम संपन्न होणार आहेत. तरी या कार्यक्रमाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आव्हान श्री देव पाचोबा मित्र मंडळ डामरे- फोंडाघाट यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!