तोंडवळी सरपंचांच्या पतीचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह

तोंडवळी सरपंचांच्या पतीचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह

*कोकण Express*

*तोंडवळी सरपंचांच्या पतीचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह*

*कोळंब येथील घटना ; पंचक्रोशीत खळबळ, पोलीस तपास सुरु*

*मालवण ः प्रतिनिधी*

तालुक्यातील तोंडवळी वरची येथील निलेश गोविंद तोंडवळकर (वय ४२) यांचा मृतदेह सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ओझर येथे आंब्याच्या झाडास गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. निलेश तोंडवळकर हे तोंडवळीच्या सरपंच नेहा तोंडवळकर यांचे पती होते. प्राथमिक तपासात त्यांनी आत्महत्या केल्याचे दिसून येत असले तरी आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या घटनेमुळे तोंडवळी पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!