*कोकण Express*
*पडेल येथे मनसे तर्फे जिलेबी वाटप करून नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले….*
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आशिर्वादाने गणेश कदम, विमोल मयेकर ,संतोष शिंगाडे , संभाजी अनभवणे , अमित तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पडेल वारीकवाडीमध्ये मनसे ग्रामपंचायत सदस्य राजदीप वारीक,माजी सदस्य अमित घाडी यांच्या प्रमुख उपस्थितीत बेंन्जो वाजवून आणि ग्रामस्थांना ,मान्यवरांना जिलेबी वाटुन नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं….. यावेळी सर्व मनसैनिक उपस्थित होते…