*कोकण Express*
*महिला आर्थिक विकास महामंडळ सिंधुदुर्ग*
*महिला आणि बालविकास विभाग महाराष्ट्र शासन अंगीकृत
महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प नवतेजस्विनी अंतर्गत
8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त माविम बचत गटातल्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचेभव्य प्रदर्शन आणि विक्री*
शुक्रवार दिनांक 24 मार्च ते सोमवार दिनांक 27 मार्च 2023 रोज सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत
स्थळ – जेटी बंदर मालवण बीच मालवण तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग
सहभाग
हिरकणी लोकसंचित साधन केंद्र कणकवली
सिंधू कन्या लोकसंचलित साधने केंद्र कट्टा तालुका मालवण
स्वाधार लोकसंचालित साधन केंद्र कुडाळ
माहेर लोकसंचालित साधन केंद्र सावंतवाडी
अन्नपूर्णा लोकसंचालित साधन केंद्र देवगड
आयोजक जिल्हा समन्वय अधिकारी मावीम सिंधुदुर्ग
मावीम बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचं भव्य प्रदर्शन आणि विक्री 2023
उद्घाटन समारंभ – शुक्रवार दिनांक 24 मार्च 2023 रोजी दुपारी एक वाजता
पहिला दिवस शुक्रवार दिनांक 24 मार्च 2023
दुपारी एक ते दोन – उद्घाटन कार्यक्रम
सायंकाळी पाच ते सहा सुश्रव्य भजन सादरकर्त्या तनुजा
सायंकाळी सात ते नऊ स्वामी समर्थ मंगळागौर नृत्य
————————————————————
दुसरा दिवस शनिवार दिनांक 25 मार्च 2023
सायंकाळी पाच ते सहा – स्वाधार लोकसंचालित साधन केंद्र कुडाळ यांचे सांस्कृतिक कार्यक्रम
सायंकाळी सहा ते दहा महिलांची भजन डबलबारी – बुवा भारती पाळेकर विरुद्ध बुवा स्वराली नाटेकर
—————————————————————–
तिसरा दिवस रविवार दिनांक 26 मार्च 2023
सायंकाळी पाच ते सहा – अन्नपूर्णा लोकसंचालित साधन केंद्र देवगड यांचा सांस्कृतिक कार्यक्रम
सायंकाळी सहा ते रात्री दहा – श्री देव कुडाळेश्वर महिला दशावतार मंडळ कुडाळ यांचा नाट्यप्रयोग गरुड गर्वहरण
——————————————————————
दुपारी तीन ते चार – मनोगत, गुणगौरव, प्रदर्शनाचे मूल्यमापन आणि समारोप
यामध्ये उपस्थित स्टॉलधारक आणि मान्यवर सहभागी होतील
——————————————
या भव्य प्रदर्शनात बचत गटातील महिलांचा सन्मान समारंभ, परिसंवाद आणि चर्चासत्र.
खरेदीदार विक्री संमेलन
उत्पादक ते थेट ग्राहक विक्री दालन माविम बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचं भव्य प्रदर्शन
शुक्रवार दिनांक 24 मार्च ते सोमवार दिनांक 27 मार्च 2023 रोज सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत
स्थळ – जेटी बंदर मालवण बीच नगरपरिषद मालवण तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग

