बांद्यात खडीची वाहतूक करणाऱ्या डंपरची कारला धडक

*कोकण Express*

*बांद्यात खडीची वाहतूक करणाऱ्या डंपरची कारला धडक…*

*बांदा ः प्रतिनिधी*

बांद्यातून दोडामार्गला खडीची वाहतूक करणाऱ्या डंपरने कारला धडक दिल्याने कारचे नुकसान झाले. हा अपघात आज सकाळी ९ वाजता मुंबई-गोवा महामार्गावर बांदा शहरातील कट्टा कॉर्नर चौकात झाला. अपघात प्रकरण तडजोडीने मिटविण्यात आल्याने अपघाताची नोंद बांदा पोलिसात करण्यात आली नाही. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!