*कोकण Express*
*केंद्रीयमंत्री नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून कलमठ वरची कुंभारवाडी रस्त्यास निधी उपलब्ध दिला करून*
*आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन संपन्न*
*कणकवली ःःप्रतिनिधी*
केंद्रीयमंत्री माननीय नारायणराव राणे साहेब यांच्या खासदार निधीतून कणकवली तालुक्यातील कलमठ वरची कुंभारवाडी पारटाचे साने येथील रस्त्यास निधी उपलब्ध करून देण्यात आला,त्याचे भूमिपूजन माननिय आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले सोबत उपस्थित कलमठ गावचे खोत श्री. सुनीलजी नाडकर्णी,भाजप कार्यकर्ते तालुका अध्यक्ष श्री.मिलिंद मेस्त्री,जिल्हा बँक संचालक सौ.प्रज्ञा ढवण, कलमठ सरपंच श्री.संदीप मेस्त्री,उपसरांच श्री. सप्नील चिंदरकर,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.