कलमठ गावातील जलजिवन योजनेअंतर्गत नळयोजना भूमिपूजन  आमदार नितेशजी राणे यांच्या हस्ते संपन्न

कलमठ गावातील जलजिवन योजनेअंतर्गत नळयोजना भूमिपूजन  आमदार नितेशजी राणे यांच्या हस्ते संपन्न

*कोकण Express*

*कलमठ गावातील जलजिवन योजनेअंतर्गत नळयोजना भूमिपूजन  आमदार नितेशजी राणे यांच्या हस्ते संपन्न*

*कणकवली ःःप्रतिनिधी* 

कणकवली तालुक्यातील कलमठ गावातील जलजिवन योजनेअंतर्गत नळयोजना भूमिपूजन माननिय आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. कलमठ गावचे खोत श्री. सुनीलजी नाडकर्णी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले,सोबत उपस्थित कलमठ सरपंच श्री.संदीप मेस्त्री,उपसरपंच श्री. स्वप्नील चिंदरकर,जिल्हा बँक संचालक सौ.प्रज्ञा ढवण,भाजप तालुका अध्यक्ष श्री.मिलिंद मेस्त्री,भाजप पदाधिकारी,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!