*कोकण Express*
*लोरे नं.2 तेथील विविध कामांचे उद्घाटन आमदार नितेशजी राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न*
वैभववाडी तालुक्यातील लोरे नं.2 तेथील विविध कामांचे उद्घाटन माननिय आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.सोबत उपस्थित वैभववाडी भाजप तालुका अध्यक्ष श्री. नासिरभाई काझी, जिल्हा बँक संचालक श्री.दिलीप रावराणे,माजी सभापती श्री.अरविंद रावराणे,श्री.रितेश सुतार,भाजप पदाधिकारी,सरपंच,उपसरपंच,कार्यकर्ते, व ग्रामस्थ