*कोकण Express*
*कणकवली पंचायत समिती परिसरात कर्मचाऱ्यांची निदर्शने…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी याप्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी कणकवली येथील जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना आणि परिचारिका संघटना यांनी पंचायत समिती परिसरात सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास जोरदार निदर्शने केली.