*कोकण Express*
*डफ,तुणतुना,ढोलकी,पेटी, ताळ,आदी वाद्य वाजवीत आगळी वेगळी लावणीची परंपरा अजून सुरू शिवडाव ओटोसवाडीमध्ये…!*
डफ,तुणतुना,ढोलकी,पेटी, ताळ,आदी वाद्य वाजवीत आगळी वेगळी लावणीची परंपरा शिवडाव ओटोसवाडी मध्ये अजून सुरू आहे.या पारंपरिक लावणी नुत्याकडे मात्र युवापिढीचे मात्र मनोरंजन शिवडाव ओटोसवाडी येथील मानदावरचा हास्य कल्लोळ प्रेक्षकांना आवरेना हसु…! सालाबाद प्रमाणे यंदा ही सोंगे व नाटक चे आयोजन भूतनाथ बाळ गोपाळ मंडळाचे मोठे योगदान